मिथुन राशी – रोजगाराच्या क्षेत्रांमध्ये सफलता मिळण्याचे योग बनत आहे पारिवारिक जीवनामध्ये आनंद राहील. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सफलता प्राप्त करताल. तुमच्या चांगल्या विचारांमुळे तुमचा खूप सन्मान वाढेल. हा आठवडा तसा जेमतेम जाणार आहे.
विशेष काही घडणार नाहीये. सुरुवात सामान्य आहे. विविध योजना बनविण्याची अपेक्षा आहे. पण चालू काम पहिले पूर्न करा. जुने अडकलेले काम नातेवाईकांमुळे पूर्ण होईल. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. स्थलांतर करण्याची वेळ आपणास येईल.
मकर राशी – या राशी वाल्यांना अचानक धन प्राप्ती होऊ शकते. जीवन साथी सोबत तुम्हाला भरपूर प्रेम आणि सहयोग मिळणार आहे. तुमच्या दोघांचे जीवन खूप सुखाने जाईल. तुम्ही जे ही काम करत राहताल त्या कामांमध्ये नशीब तुमचा साथ देईल.
गुंतागुंतीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने सोडवाल. धार्मिक व शुभ कार्यात आपणास उत्साह राहील. त्यामुळे आपला प्रवास होण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक अनुकूलता आहेत.
कर्क राशी – नोकरी परिवर्तनाचे योग दिसत आहे तुम्हाला तुमच्या करियरला जळून काही चांगल्या संधी मिळू शकतात. धनलाभ सोबतच नोकरी च्या संधी प्राप्त होतील. आणि प्रगतीचे योग बनत आहे. पारिवारिक जीवन सुखमय राहील. मित्रांचा सहयोग मिळेल.
धनिकांच्या जमीन जुमला इस्टेटीत आणखी विस्तार होईल. घरातील आपसातील मतभेदांपासून सावध राहा. घरातील एखाद्या व्यक्तीमुळे चिंता निर्माण होईल. नवीन वाहन खरेदी कराल. पण चालवताना सावधानी बाळगा. दांपत्य सुख मिळेल.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.
त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.