दिवस साजरा करू ‘फ्रेंडशिप डे’
साजरे करूनी आपली नाते
साजरी करूया आपली मैत्री
अविस्मरणीय बनवूनी तो दिवस
जगू आयुष्यातील प्रत्येक दिवस ‘फ्रेंडशिप डे’.

अनमोल तो पाऊस-वारा
नाते असे हे आपले
देव बनवतो अशी नाती
नाही कुठल्याही बंधनाने तुटे
असे अतुट नाते तुझे-माझे.

अशी असावी मैत्री आपली
ओला पाऊसच काय
थेंब थेंब ही चिंब होईल
अशी मैत्री तुझी-माझी.

हा दिवस फक्त साजरा करण्यासाठी नकोय
हे नाते फक्त दाखवण्यासाठी नकोय
हे नाते आपले मैत्रीचे कधी नतूटनारे नेहमी अशाचप्रकारे अतुट असो.
अशी असावी मैत्री तुझी-माझी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here