
अंतःकरणा तुन देवाकडे फक्त एकच प्रार्थना करतो.तु नेहमी आनंदी रहा, तुझे नाव माझ्या जगात नेहमी राहील.
तुझ्या डोळ्यात कधीही आश्रु येवु नये,
तुझ्या चेहर्यावरा वर कायम हस्य असो.
तु मला मिळो किंवा नाही मिळो,
याची काळजी कधी करू नको.
तु ज्याच्या भी नशीबात असशील,
त्याच्या सोबत नेहमी खुश असशील.
तुझ्याशिवाय जगन पण सहन करेल,
तुज माझ्यावर रूसन सहन करू नाही शकेल.
माझा कधीही द्वेष करू नकोस,
मि जिवंत पणी मरून जाईल.
तुझ जिवन सजाव तार्यानी,
तुझ्या जीवनात कितीही काटे असले तरी,
तुझ्या प्रत्येक सुखासाठी,
मि हसत हसत मरून जाईल.
तुला कधीतरी आठवेल ना,
तुझा प्रियकर तुझ्यासाठी वेडा होता