प्रेम आहे माझ तुझ्यावर…
मला कधी एकट सोडून जाऊ नकोस…
किती स्वप्न बघितलित आपण…..
ती स्वप्न एकदम तोडून कधी जाऊ नकोस….
प्रेम तर तु फक्त माझ्यावरच करायचीस ..
हे जिवनात तु कधी विसरुन जावु नकोस…..
अता तु नको करूस प्रेम माझ्यावर…
मात्र तिरस्कार माझा कधी करू नकोस…
जर विसरलीस माझ प्रेम कधी तरी चालेल….
मैत्री माझी कधी विसरु नकोस…..
सोडून गेलीस तरी चालेल मला….
पण प्रेम माझे विसरुन जाऊ नकोस…
मरणाच्या वाटेवर जेव्हा असशील…
तेव्हा पण कालजी माझी कधी करू नकोस…
मरण जरी कधी आले मला….
माझे प्रेम तुझ्या साठी कधीच
मरनार नाही ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here